Wedding Anniversary Wishes in Marathi ! Quotes, Messages

Wedding Anniversary Wishes in Marathi : Being a couple and being in Love is one of the most beautiful things in life which everyone wishes to enjoy. When in Love, a lot of people believe in a commitment for a life partner and to lead happily for a longer period of time. However marriage is just not about leading a fun life and making it bound. It is also about the love that a couple show, the sacrifices that every partner makes and also the dream that they see together. Finally, after doing all such things together, when it is the day of reaching a milestone in a happy married life, things tend to be much more memorable.

If you know a couple who would just be touching another year of milestone, sending over Wedding anniversary wishes in Marathi are just the most auspicious things in life. Celebrating such a day of unity of love, trust as well as romance between couples is always special and the celebration of it should always be much more eventful.

Wedding Anniversary Wishes in Marathi

आपले नाते कधीही तुटू नये, आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो, असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे, कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उगवता सूर्य, बहरलेले फुल उधळलेले रंग, तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो, तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो, तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो, तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो. तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे, नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस, डोळे मिटून तु माझी आठवण काढ, मी तुझ्यासमोर उभा आहे.

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो, तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो, तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो, बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो, देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो, तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो, तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो, हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

Happy Anniversary Didi and Jiju in Hindi

Happy Anniversary Wishes in Marathi

तुमची जोडी राहो अशी सदा, कायम जीवनात असो भरपूर, प्रेम कायम,प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जिवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगत बांधलेली!
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम !!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम व विश्वास याने तुमचे नाते समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे बंध रेषमाचे एका नात्यात गंफलेले… लग्न,संसार आणि जबाबदारीने फुललेले आनंदाने नांदो संसार तुमचा … लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये, प्रेमाच बाग हा सुट नये वर्षांवर्षाचे नातं कायम राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार  जगता येवो. लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा नसो पण प्रेम मात्र खूप आहे।
सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे, फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे. नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes to Wife from Husband in Marathi

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो, तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो, तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही, तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा, हसून खेळून आयुष्य जगा, आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा, तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो, तुझ्या आनंदातच माझा आनंद.

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात, जे आमच्या आनंदात रंग भरतात, तुम्ही नेहमी आनंदात राहो, हीच परमेश्वराला प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिये तू कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या, एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे परमेश्वराची.

जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस.

Wedding Anniversary Wishes for Couple

Anniversary Wishes in Marathi Text

आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि  मला माहित आहे की आपल्या भविष्यात  आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन  आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा
लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक रोपट् आता सुंदर झाडाच्या रूपाने विविध फळांनी आणि फुलांनी बहरून आलें, हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
हाच तो मिलनाचा क्षण, तुमची प्रेम गाठ सात जन्मासाठी बांधली आणि तुमच्या नवीन पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण करून देणारा हा क्षण तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं प्रेमबंधन.
नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. ! लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस… लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोबत असताना आयुष्य किती छान वाटत, उनाड मोकळ एक रान वाटत, सदैव मनात जपलेले पिंपळ पान वाटत,,, कधी बेधुंद कधी बेभान वाटत, खरच तू सोबत असताना आयुष्य किती छान वाटत
आपणास जगातील सर्व आनंद  आणि प्रेम आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन
आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत  जाओ आणि जसजसे वर्षे  जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे वैवाहिक जीवन सुंदर फुलासारखे असेच फुलत राहो हीच सदिच्छा.
सुख दुःखात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Happy Wedding Anniversary Wishes in Marathi Text

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस. माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस. काय सांगू कोण आहेस तू… फक्त देह हा माझा आहे. त्यातील जीव आहेस तु… प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे. लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा. कारण तुमचे हे नात खूप सुंदर प्रेमळ आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तु आहेस म्हणून तर, सगळे काही माझे आहे.. तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे.. प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, कधीही रागावू नका एकमेंकावर, लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा.

चांगल्या लोकांचे चांगले क्षण, चांगल्या लोकांचा चांगला सहवास, तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो, ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो, असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे, तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

1st Wedding Anniversary Wishes Messages and Quotes

Marriage Anniversary Wishes in Marathi

मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या सर्वात सुंदर स्त्रीला,  लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण दोघे नेहमी सहमत असतो की नाही  हे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे म्हणजे मी तुझ्यावर प्रेम  करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय  म्हंटली मी माझ्या आयुष्यातील  तो क्षण कधीही विसरणार नाही.  तू माझे जीवन पूर्ण केलेस!  लग्नाच्यावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी  एक आहे जो असे म्हणू शकतो की  माझा चांगली मैत्रीण आणि पत्नी एक समान स्त्री आहे.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रिय बायको, नेहमी अशीच हसत रहा, आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे. तु आहेस म्हणून मी आहे बस, खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि  मला माहित आहे की आपल्या भविष्यात  आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन  आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित
दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा.
लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक रोपट् आता सुंदर झाडाच्या रूपाने विविध फळांनी आणि फुलांनी बहरून आलें, हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
हाच तो मिलनाचा क्षण, तुमची प्रेम गाठ सात जन्मासाठी बांधली आणि तुमच्या नवीन पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झालीत्या क्षणाची आठवण करून देणारा हा क्षण तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन.

25th Wedding Anniversary Wishes for Parents in Marathi

फुल जशी दिसतात बागेत सुंदर, तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी, तू जे मागशील ते तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो

तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय. जे आनंदात नेहमी रंग भरतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही दोघे सोबत दिसता छान, असेच एकमेकांवर प्रेम करा आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण… लग्नाच्या  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा, तुझे या जीवनात वेगळे स्थान, कारण संगत भागवितो प्रेमाची तहान तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.

अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाव, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Ashutosh Nayak

भारतीय पत्रकार ( Indian Journalist ), Writer, Sub-Editor : Action news web media Publication Noida . Delhi NCR